shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आदर्श व्यक्तिमत्व गफ्फार खान पठाण हाजी अब्दुल बाबा यांचे पणतू..!



आज 1 डिसेंबर यांचा वाढदिवस प्रथम:ता वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.... 

शिर्डी शहरातील सामाजिक कार्यकर्ते व हाजी अब्दुल बाबा यांचे पण तू गफ्फार खान पठाण 59 व्या वर्षी पदार्पण होत आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या भावी कार्यास आमच्या मित्राला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. मा नामदार राधाकृष्णजी विखे पाटील यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत व सच्चे पाईक आहेत त्यांच्या सामाजिक कार्याचा लेखाजोखा मी मांडत आहे त्यांनी सर्व समाजातील संबंध ठेवून सामाजिक बांधिलकी निर्माण केलेली आहे सर्वसामान्य संबंध घेऊन सामाजिक बांधिलकी निर्माण केलेले आहे. सर्व समाजात ते सुखदुःखात सामील होतात ते सामाजिक कामात ते कोरोना काळात अन्नधान्य वाटप सानिटायझर वाटप मास वाटप केलेले आहेत त्यांनी रोटरी क्लबच्या माध्यमातून बरेचसे सामाजिक कामे केलेली आहेत. नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण केलेले आहे.

 त्यामुळे त्यांना सामाजिक कार्याची पावती म्हणून गव्हर्नर साई टेशन सन्मान पत्र देण्यात आले. तसेच सेव गर्ल बेटी बचाव बेटी पढाव यांचे सन्मानपत्र पण मिळालेले आहे व पोलिओचे पण सन्मानपत्र मिळालेले आहे व 101 वर्ष शताब्दी निमित्ताने श्रद्धा सबुरी रत्न सन्मानपत्र मिळाले आहे. माझी वसुंधरा मित्र प्रमाणपत्र मा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. शिर्डी नगरपंचायत शिर्डी प्रमाणपत्र कोरोना काळात उत्कृष्ट काम केल्याबद्दल मिळाले आहे कोरोना योद्धा सन्मानपत्र डॉक्टर सुंडाळे यांनी दिले. कोरोना काळात त्यांना अनेक संस्थेकडून मिळालेले आहेत आपल्या राजकीय जीवनात त्यांनी काँग्रेस पक्षात असताना अनेक पदे भूषवले आहेत तसेच त्यांनी प्रथम नगरपंचायतची निवडणूक लढवलेली आहे व अजून नगरपंचायत लढण्यात इच्छुक असून त्यांची जोरदार तयारी चालू आहे नामदार राधाकृष्णजी विखे पाटील यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली ते निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत ते विखे पाटील यांचे खंदे समर्थक ओळखले जातात ते गोरगरिबांचे अडीअडचणी सोडवण्यात ते सदैव अग्रेसर असतात व ते साई सिद्धी विनायक पतसंस्थेत संचालक आहेत त्यांच्या माध्यमातून सामाजिक काम भरपूर केलेली आहेत मुस्लिम सेवा संघ तालुका अध्यक्ष म्हणून काम बघत आहेत त्यांनी उर्दू शाळेला आर्थिक मदत केलेली आहे सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रात सदैव अग्रेसर असतात गोरगरिबांच्या लग्नकार्यात हातभार व आर्थिक मदत करीत असतात त्यांना भावी वाटचालीस वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा... 

लेखन आणि शब्दांकन 
पत्रकार संजय महाजन
close