shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भिगवण येथील बाळासाहेब गुंजाळ यांची मी वडार महाराष्ट्रच्या पुणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्षपदी निवड.

भिगवण येथील बाळासाहेब गुंजाळ यांची मी वडार महाराष्ट्रच्या पुणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्षपदी निवड.       इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील भिगवण  येथील बाळासाहेब गुंजाळ यांची   मी वडार महाराष्ट्र कमिटीच्या पुणे जिल्हा ग्रामीण उपाध्यक्षपदी   मी वडार महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री विजय चौगुले यांनी त्यांची निवड केली असून   या निवडीचे पत्र मी वडार महाराष्ट्रचे कार्याध्यक्ष सुरेश धोत्रे व सोलापूर जिल्हा अध्यक्ष दत्ता गायकवाड, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अमोल धोत्रे सर यांच्या हस्ते देण्यात आले. वडार समाजातील आपली प्रतिष्ठा योग्यता आणि समाजाप्रती आपली असलेली तळमळ पाहता आपली नियुक्ती पुणे ग्रामीण उपाध्यक्षपदी करण्यात येत असून आपण आपल्या कामाचा आपण चांगल्या पद्धतीने वडार समाजाच्या उन्नती व प्रगती करिता मी वडार महाराष्ट्राच्या वतीने काम करावे अशा आशयाचे नियुक्ती पत्र दिनांक १५ नोव्हेंबर २०२२ रोजी सोलापूर येथील कार्यक्रमांमध्ये देण्यात आले
close