shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गौसे आजम सेवा भावी संस्थेचे कार्याध्यक्ष नासिर शेख चा वाढदिवस अन्न दान करुन साजरा..

 
श्रीरामपूर:- गौसे आजम संस्थे चे सतत कार्यक्षसम प्रत्येक कार्यत मोलाचा वाटा उचलून सर्वात अग्रसर राहणारे गौसे आजम सेवा भावी संस्थे चे कार्याध्यक्ष नासिरभाई शेख यांचा वाढदिवस गरीबणा अन्न दान करुन साजरा करण्यात आला.

यावेळी प्रमुख अथेती गौसे आजम सेवा भावी संस्थे चे संस्थापक अली सय्यद यांनी नासिर शेख यांना वाढदिवसाच्या शुभेछा दिल्या व अध्यक्ष सुल्तान शेख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला मोईन शेख, खालिद अत्तार, अरबाज़ पठान, रेहान शेख, मोहसिन सरदार सय्यद, अयान शेख, तौफीक बागवान, सईद सय्यद, नौसाद शेख, सूबान शेख, इ उपस्थित होते.

नासिर शेख यांच्या वाढदिवसाच्या निमित्त संस्थापक अली सय्यद, व अध्यक्ष सुल्तान शेख यांनी सांगितले की आज पासून दर शुक्रवारी गरीबाणा गुप्त अन्नदान करण्याची घोषणा केली.

close