shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ज्येष्ठ पत्रकार सुनिल पोपळे यांची समता कार्यालयास सदिच्छा भेट..


श्रीरामपूर प्रतिनिधी:
गेवराई जि.बीड येथील ज्येष्ठ पत्रकार तथा साप्ताहिक प्रकाश आधार चे संपादक मा.श्री.सुनील पोपळे यांनी श्रीरामपूर येथील समता कार्यालयास सदिच्छा भेट दिली असता समता परिवाराच्यावतीने शौकतभाई शेख यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी इजि.मोहसिन शेख,राज चौधरी आदि मान्यवर उपस्थित होते.
close