shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तकक्षिला स्कूलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा


प्रतिनिधी : संजय वायकर

 नगर : ८ /   रुद्र चंद्रकांत निकाम इयत्ता ६ वी तील स्केटिंग पटू याने खोपोली येथे अहमदनगर जिल्ह्याच्या व तकक्षिला स्कूल, अहमदनगर च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला .

स्पीड स्केटिंग प्रकारात लांब पल्ल्याच्या व छोट्या पल्ल्याच्या रेस मध्ये २ कांस्यपदक पटवून जिल्हा व तकक्षिला स्कूल चे नावलौकिक केले त्याच्या या यशाबद्दल शाळेच्या  परिचर्या मा. जयश्री मेहेत्रे यांनी तोंडभरून कौतुक करत पुढील क्रिडा क्षेत्रात मोलाची कामगिरी करून जिल्हाच नव्हे तर भारतात नाव कामवावे अश्या शुभेच्छा दिल्या.

 रुद्रला त्याच्या शाळेतील क्रीड़ा शिक्षक श्री.  प्रदीप पाटोळे, जावेद शेख  व प्राजक्ता अठरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
close