सामोडा प्रतिनिधी : दिलीप घरटे
सामाजिक बातमी
सामोडे प्रतिनिधी सामोडे येथील अंगणवाडी सेविका यांना प्रत्येकी एक कपाट व दोन खुर्ची वाटप करण्यात आले.
पेसा निधी अंतर्गत १२ अंगणवाडी शाळा नां एक कपाट व दोन खुर्ची संरपच सौ आरती दिपक भारुडे व उपसरपंच सचिन पंडित राव शिंदे तसेच ग्राम विस्तार अधिकारी श्री लाड भाऊ साहेब ग्राम पंचायत सदस्य यांच्या शुभ हस्ते देण्यात आले प्रथमच अंगणवाडी सेविका नां साहित्य मिळाले यामुळे समाधान व्यक्त होत आहे तसेच अंगणवाडी शाळेतील मुलांना कपडे व खेळणी देण्याची मागणी पालकांकडून होत आहे.

