shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

साई गुरुकुल इंग्लीश मिडीयम स्कूलमध्ये 'आनंद मेळावा उत्साहात साजरा

शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन) 

साई गुरुकुल इंग्लीश मिडीयम स्कूल, शिडी येथे 'आनंद मेळावा (चिम Fair) कार्यक्रम अति उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमामध्ये शाळेतील ब्लु हाउस, 25 ठाँऊस, ऑरेन हाऊस व ग्रीन ठाऊस था चार हाऊसच्या मुलांमध्ये स्पर्धा ठेवण्यात आली होती. त्यामधून मुलांना व्यवहार ज्ञान मिळावे याचे प्रात्यक्षिक करण्यात आले. शाळेतील विदयाध्या- नी व पालकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमात सहभाग नोंदवला.

या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी अयसूदी श्री. काकासाहेब डोईफोडे साहेब (मुख्य कार्यकारी अधिकारी नगरपरिषद शिर्डी) डॉ. एकनाथ गोंदकर साहेब ( माजी ट्रस्टी श्री. साई बाबा संस्थान शिडी) श्री. संदिपू एकनाथ, गोंदकर (अध्यक्ष लायनेस क्लब शिर्डी साई) सौ. श्वेता संदिप गोंदकर (सदस्य कायनेस क्लब शिर्डी साई) सौ. वैशाली वसंतराव गोंदकर (जागतिक आरोग्य सल्लागार व वेलनेस कोच) सौ. अनिता सुरेंद्र मते ( जागतिक आरोग्य सल्लागार, व वेलनेस कोच.) श्री रघुनाथ गोंदकर (माजी, प्रिन्सीपल एस. एस. जी, एम कॉलेज) सी. महेश वैद्य, सौ. मनिषा वेदय ( लायनेस क्लब शिर्डी साई सदस्यू सौ. रेखा वैद्य ( लायनेस क्लब शिडी, साई खजीनदार) तसेच सौ. कांचन तान्हाजी गोंदकर ( सदस्य लायनेस क्लब शिर्डी साई, वेलनेस कोच सुपरवायजर साई गुरुकुल इंग्लीश मिडीयम स्कूलू. शिर्डी व्हाईस चेअरमन) हे सर्व उपस्थित होते.

अध्यक्षांनी सर्व प्रथम पुजा संपन्न केली व नंतर अध्यक्षांचा सत्कार समांरभ करण्यात आला व अध्यक्षांच्या हस्ते ब्लु हाउस, रेडू हाऊस औरेंज ठाकस, ग्रीन हाऊस या चारही हाऊसचे उद्घाटन करण्यात आले.

'या सर्व कार्यक्रमाची संकल्पना शाळेच्या सचिव व मुख्यध्यापिका सौ. मंगला मानासाहेब कहे मैडम यांची होती. सर्व कार्यक्रमाचे मार्गदर्शन शाळेचे चेअरमन व श्री. तान्हाजी वामनराव गोंदकर सर ( विभागीय सहसचिव, महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीन असोसिएशन- उत्तर नगर जिल्हा (MESTA) यांनी केले. 

कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्या- साठी शाळेतील इतर, सहशिक्षक सौ. किर्ती शर्मा, सौ विनन राठोड, सौ. रुपाली मिटके, सौ विजया दिधे, सौ पुनम मनसागर सौ. योगिता कुमावत, सौ. मोनाली तुरकणे, सौ. सुरेखा चौधरी, सौ. शिवाजंली अवचर, सौ, विद्या सपकाळ, सौ. डेनिरिटा मेश्रामकर, श्री. राजेंद्र खिल्लारी, श्री. मदन मोहन महापात्र तसेच श्री. रामा अशोक वाघ मामा, सौ. वर्षा रामा बाघ मावशी, श्री राजू शेलार, मामा फारूक शेख मामा या सर्वांचे मोलाचे योगदान लाभले.
close