shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

छायाताई पडसळकर यांनी घेतली राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांची भेट.

छायाताई पडसळकर यांनी घेतली राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांची भेट.

महिलांच्या समस्यावरती सकारात्मक चर्चा - छायाताई पडसळकर यांची माहिती.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्या इंदापूर तालुका अध्यक्षा छायाताई पडसळकर यांनी आज ता. १९ डिसेंबर २०२२ रोजी राज्य महिला आयोग येथील मुंबई कार्यालया ठिकाणी महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांची भेट घेऊन तालुक्यातील काही महिलांच्या प्राप्त समस्या होत्या त्या समस्या यावरती   सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती छायाताई पडसळकर यांनी दिली.
close