shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वडापुरी येथील ह. भ. प. धोंडीराम शंकर काटकर यांचे वृद्धापकाळाने निधन

वडापुरी येथील ह. भ. प. धोंडीराम शंकर काटकर यांचे वृद्धापकाळाने निधन.
इंदापूर प्रतिनिधी: वडापुरी  येथील ह.भ. प.धोंडीराम शंकर काटकर यांचे दिनांक १८ डिसेंबर २०२२ रोजी वृद्धपकाळाने ९० व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी नर्मदा काटकर, तीन मुले प्रगतशील बागातदार व उद्योजक ज्ञानेश्वर काटकर, हरिदास काटकर ,भागवत काटकर व  तीन मुली:  वनिता रामचंद्र ननवरे खुटबाव, शांता उमेश फडतरे वडापुरी, कांता नामदेव रणसिंग इंदापूरआणि नाती, नातवंडे असा परिवार आहे.

 धोंडीबा काटकर यांना अध्यात्मिक, सामाजिक व शेती क्षेत्राची आवड होती .अत्यंत गरीब परिस्थितीतून त्यांनी त्यांच्या मुलांना यशस्वी जीवन जगण्यासाठी योग्य असे मार्गदर्शन केले.
close