shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तकक्षिला स्कूलच्या खेळाडूंची नेत्रदीपक कामगिरी


 दुहेरी मुकुट चे मानकरी

प्रतिनिधी : संजय वायकर

नगर : 13 /  शालेय जिल्हास्तर रोलबॉल स्पर्धा सोमवार दि . 12 डिसेंबर रोजी सेंट झेवियर्स स्कूल श्रीरामपूर येथे संपन्न झाल्या. 

या स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील 19 संघाचे 228 खेळाडूंनी सहभाग घेतला . यामध्ये तकक्षिला स्कूल च्या स्केटिंग खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी करत 17 वर्ष मुलींने अत्यंत चुरशीची लढत देत प्रथम क्रमांक व 17 वर्ष मुले संघाने तृतीय क्रमांक पटकाविला.

त्यांच्या या यशाबद्दल शाळेच्या प्राचार्य  मा. जयश्री मेहेत्रे यांनी अभिनंदन करत आगामी होणार्‍या पुणे विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

मुली संघ 
1. ट्वींकल बेल्हेकर 
2. जागृती बगल 
3. स्नेहा दळवी 
4. पंपीता  बिस्वास 
5. मयुरी कांबळे 
6. दिया बिहाणी 

मुले संघ
1. पारस निकम
2. रुद्र निकम
3. अभीराज सानप 
4. आदित्य रसकोंडा 
5. सत्यम चोभे 
6. वेदांत साबळे 
7. आयुष बड़जाते 
यांचा समावेश होता. 

वरील सर्व खेळाडूंना शाळेचे क्रीड़ा शिक्षक श्री.  प्रदीप पाटोळे, जावेद शेख, प्राजक्ता आठरे यांचे मार्गदर्शन लाभले.
close