shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रमेश आडसकर यांनी घेतली पाटील कुटुंबियांची सात्वंनपर भेट!!

प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी  :-                             

केज शहरातील पाटील घराण्यातील विजयमाला देवीदास पाटील यांचे काही दिवसांपूर्वी दुख्खद निधन झाले होते. त्या सुरेश तात्या पाटील यांच्या मातोश्री होत्या. माजलगाव मतदारसंघाचे नेते रमेश आडसकर व माजलगाव मतदारसंघाचे माजी आमदार मोहन दादा सोळंके तसेच महाविर मस्के व रत्नाकर शिंदे यांनी पाटील घराण्यातील या दुख्खद दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच सुरेश तात्या पाटील यांची भेट घेतली व विजयमाला देवीदास पाटील यांना भावपूर्ण ऋदांजली अर्पण केली.      





यावेळी माजी आयुक्त उमाकांत दांगट पाटील, सुरेश तात्या पाटील व पशुपतीनाथ पाटील सह दांगट पाटील परिवारातील सर्व जण उपस्थित होते. यावेळी सर्व जणांनी दिवंगत विजयमाला देवीदास पाटील यांच्या स्मृतिला उजाळा देऊन जुन्या आठवणीला वाट मोकळी करून दिली.

close