shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बाळासाहेबांची शिवसेनेच्यावतीने सावित्रीबाई फुले जयंती साजरी..

श्रीरामपूर । प्रतिनिधी : 
भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, मुख्याध्यापिका,स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, स्त्रियांना शिक्षणाची वाट दाखवणाऱ्या  क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती येथील टिळक वाचनालय श्रीरामपूर याठिकाणी बाळासाहेबांची शिवसेनेच्यावतीने  साजरी करण्यात आली. .

याप्रसंगी शिवसेना शहर प्रमुख सुधीर वायखिंडे,शहर संघटक राजेंद्र भोसले, कार्याध्यक्ष दत्ता करडे, शहर उपप्रमुख राजेश वाव्हळ, अकील पठाण युवा सेना उपशहर प्रमुख टिपरे अभिषेक, सहसंघटक गणेश मेहत्रे, प्रसिद्धी प्रमुख बाळासाहेब सोनसाळे, विभाग प्रमुख मुन्ना येणे, राजेंद्र सोनवणे, सचिन झिंजुर्डे, उपशहर प्रमुख बापू रामा शिंदे, मल्लू रामा शिंदे,मच्छिंद्र तात्या लोखंडे, अनिल रामा शिंदे, मनोज रामा शिंदे, सतीश गोरख शिंदे, आकाश शिंदे, निलेश लोखंडे, अविनाश शिंदे ,अदी पदाधिकारी उपस्थित होते
close