वर्षाच्या बाराही महिने रस्ता सुरक्षा अभियान..!
हल्ली अपघातांची संख्या ही प्रचंड प्रमाणात वाढत असताना दिसून येते आहे,वाहन चालक असो की पादचारी,असे सर्वच वाहन चालकांपासून ते पादचाऱ्यांपर्येत सर्वांनाच वाहतूक नियमांची माहिती होणे गरजेचे आहे.
आपण जर वाहतुकीच्या नियमांना तंतोतंत पाळले तर वाढत्या अपघातांवर आपण नक्कीच काही अंशी अंकूश घालु शकू असे मला वाटते,याकरीता मी ठरवले आहे की मी वर्षाच्या बाराही महीने केवळ दरदिवशी याकरीता फक्त पाच मिनेटे माझा वेळ देत माझ्या सहवासातील माझे कुटुंबीय,मित्र, नातेवाईक अशा सर्व मित्रजणांना रस्ते सुरक्षेपर प्रबोधनात्मक रस्ता सुरक्षा अभियान विषयी दररोज एक छोटीशी पोस्ट टाकेल, ज्यामुळे वाहन चालवताना अथवा रस्त्याने पायी चालताना वाहतूकीच्या नियमांविषयी ते दक्ष राहुन रस्ते वाहतूक नियम पाळण्याकडे कटाक्षाने त्यांचे अधिक लक्ष राहील,मी माझ्या प्रियजनांना सोबतची रस्ता सुरक्षेपर प्रबोधनात्मक पोस्ट टाकली आहे, काय आपणही आपल्या प्रियजनांना अशी पोस्ट टाकू इच्छिता? तर मग उशीर कशाला? हीच पोस्ट उचला आणि करा आपल्या प्रियजनांना फॉर्वड, कदाचित आपली एक पोस्ट कुणाचे आयुष्य घडवू शकते
-आपला शुभचिंतक-
शौकतभाई शेख
समता फाऊंडेशन,श्रीरामपूर
Mob 95611741111

