शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे
शुक्रवार दिनांक २० जानेवारी २०२३
निधन वार्ता : खडांबे खु येथील माजी सरपंच कै.काशिनाथ दगडू पाटील हरिश्चंद्रे यांच्या पत्नी गं.भा. गयाबाई काशिनाथ हरिश्चंद्रे यांचे दुःखत निधन.. त्यांचा दशक्रिया विधी शनिवार दिनांक २१/०१/२०२३ रोजी सकाळी ठिक ७ :०० वाजता खडांबे खुर्द आमरधाम येथे होइल.
राहुरी - दशक्रिया विधी : कळविण्यात अत्यंत वाईट वाटते की, खडांबे खु येथील माजी सरपंच कै.काशिनाथ दगडू पाटील हरिश्चंद्रे यांच्या पत्नी तसेच श्री. प्रकाश व सुभाष काशिनाथ पाटील हरिश्चंद्रे आणि सौ.सुवर्णा संभाजी पटारे घोगरगाव ता. नेवासा यांच्या मातोश्री गं.भा. गयाबाई काशिनाथ हरिश्चंद्रे यांना गुरुवार दिनांक १२/०१/२०२३ रोजी वृद्धाकाळाने निधन झाले त्या ७५ वर्षांच्या होत्या त्यांचा
दशक्रिया विधी शनिवार दिनांक २१/०१/२०२३ रोजी सकाळी ठिक ७ :०० वाजता खडांबे खुर्द आमरधाम येथे होइल.
तसेच ह.भ.प.भाऊसाहेब महाराज खळेकर सर यांचे प्रवचन होईल.
त्यांच्या पश्चात दोन मुल, एक मुलगी, एक जावई , दोन सूना,नातवंडे, पुतणे, जावा, दीर,भाउ,भाउजाई,भाचे असा एकूण मोठा परिवार आहे.
पत्रकार दिपक हरिश्चंद्रे यांच्या त्या आज्जी होत्या. परमेश्वर त्यांच्या मृत आत्म्यास चिरशांती देवो.💐💐
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

