shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सराटी येथे महिला शेतीशाळा शेतीदिन व आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य कार्यक्रम अंतर्गत हुरडा पार्टीचे आयोजन.

सराटी येथे महिला शेतीशाळा शेतीदिन व आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य कार्यक्रम अंतर्गत हुरडा पार्टीचे आयोजन.
इंदापूर प्रतिनिधी: आज दिनांक  19/1/2023 रोजी मौजे सराटी, तालुका -इंदापुर येथे महिला शेतीशाळा शेतीदिन व आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य कार्यक्रम अंतर्गत हुरडा पार्टीचे आयोजन करण्यात आले .
या वेळी  तालुका कृषी अधिकारी श्री,रुपनवर साहेब व मंडळ कृषी अधिकारी श्री,सूर्यवंशी साहेब यांनी महिलांना पौष्टीक तृणधान्य विषयी माहिती दिली या त्याचे आरोग्य विषयी महत्त्व समजावून सांगितलं या वेळी कृषी सहायक श्रीमती के.इ.हिरवे,श्री. वाघ साहेब श्री. कदम साहेब सेवानिवृत्त कृषी पर्यवेक्षक श्री.कलाल साहेब उपस्थित होते.
close