shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्रीमती हिराबाई हरिभाऊ देसाई विद्यालयामध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

श्रीमती हिराबाई हरिभाऊ देसाई विद्यालयामध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.                             
इंदापूर प्रतिनिधी: आज दिनांक २६ जानेवारी रोजी श्रीमती हिराबाई हरिभाऊ देसाई विद्यालयामध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.       
या कार्यक्रमास अध्यक्ष  सर्जेराव  जामदार संचालक श्री छत्रपति स. सा.का.लि.भवानीनगर  व प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपति साखर कारखान्याचे मा. व्हा.चेअरमन  कांतीलाल  जामदार यांच्या उपस्थितीत शिक्षण उपसंचालक  सुरेश गायकवाड़ यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
 यावेळी बेलवाडी  गावचे सरपंच सौ.जामदार व उपसरपंच श्री इतापे मा.मुख्याध्यापक व  विद्यमान सदस्य खैरेसर वअन्य सर्व ग्रा. सदस्य तसेच भाजपचे तालुका अध्यक्ष शरद जामदार व राष्ट्रवादी युवकचे तालुका अध्यक्ष शुभम निंबाळकर उपस्थित होते.

  कार्यक्रमात ध्वजाला मानवंदना, लेझिम ,साहित्य कवायत, मुलांची भाषणे, सुत्रसंचालन जामदार सर यांनी केले तर मुख्याध्यापक  निंबाळकर सर यांनी सर्वांचे स्वागत व सत्कार केला. आदलिंग सर यांनी सर्वांचे आभार मानले
close