shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राष्ट्रीय समाज पक्ष व शहराध्यक्ष श्रीनिवास सातपुते यांच्यावतीने जि. प .प्रा. शाळा सातपुतेवस्ती येथे शालेय विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त वह्या वाटप.

राष्ट्रीय समाज पक्ष व शहराध्यक्ष श्रीनिवास सातपुते यांच्यावतीने जि. प .प्रा. शाळा सातपुतेवस्ती येथे शालेय विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त वह्या वाटप.
इंदापूर प्रतिनिधी:जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातपुतेवस्ती इंदापूर येथे २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त  जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 
राष्ट्रीय समाज पक्ष व  शहराध्यक्ष श्रीनिवास सातपुते यांच्यावतीने शालेय विद्यार्थ्यांना वह्या  मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहन करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका डोंबाळे मॅडम व बोटरे मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये सर्व सातपुते वस्तीवरील युवक , महिला व सर्व ग्रामस्थ यांच्या उपस्थित मुलांना वह्या वाटप करून सामाजिक उपक्रमातून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
  या कार्यक्रमासाठी अध्यक्ष डॉक्टर सुहास सातपुते,  डॉक्टर सचिन सातपुते त्याचप्रमाणे शहराध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष श्रीनिवास सातपुते, बापूराव सातपुते, अमोल सातपुते, आप्पा सातपुते ,अजित सातपुते, शिक्षण समितीचे अध्यक्ष  आप्पा सातपुते, प्रवीण सातपुते, रामदास सातपुते, सोमनाथ ठवरे ,सोमनाथ गोडसे ,नूतन ग्रामपंचायत सदस्य सतीश ठवरे ,सोमनाथ गोडसे, अनिल बनसोडे ,सोपान बनसोडे, रामदास सातपुते व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
    यावेळी शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा नारा देण्यात दिला.
close