गोखळी येथील गुरुकुल विद्या मंदिर शाळेने स्कॉलरशिप परीक्षेत घवघवीत यश मिळाल्याबद्दल ग्रामपंचायत गोखळीच्या वतीने केले अभिनंदन.
इंदापूर प्रतिनिधी: गोखळी येथील गुरुकुल विद्या मंदिर शाळेतील स्कॉलरशिप परीक्षेमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल गुरुकुल विद्या मंदिराचे ७० विद्यार्थी कॉलरशिप ला बसले त्याबद्दल गोखळी ग्रामपंचायत च्या वतीने गुरुकुल विद्या मंदिराचे संस्थापक अध्यक्ष हरणावळ गुरुजी व सर्व शिक्षक शिक्षक स्टॉप यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी गोखळी ग्रामपंचायतचे सरपंच अलका बापू पोळ ,ग्रामविकास अधिकारी गायकवाड मॅडम, बापूराव पोळ, सचिन तरंगे व ग्रामपंचायतचे सदस्य सर्व शिक्षक स्टॉप ग्रामस्थ उपस्थित होते.

