shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साई स्वरांश संगीत ऑर्केस्ट्रा..!

शिर्डी प्रतिनिधी (संजय महाजन):-
 कलर्स मराठी वाहिनीवरील सुर नवा ध्यास नवा कार्यक्रमाचे फेम गायक गजानन लक्ष्मणराव माकोडे यांची खूप उत्कृष्ट संगीत ऑर्केस्ट्रा टीम आहे लग्न वाढदिवस व इतर कुठल्याही शुभप्रसंगी आपणास कार्यक्रम पाहिजे असेल तर एक वेळा अवश्य भेट
द्या.

या यूट्यूब चैनल वर कार्यक्रम पाहण्यासाठी युट्युब ला गजानन माकोडे हे नाव सर्च करून तुम्ही पूर्ण त्यांचा कार्यक्रम पाहू शकता या कार्यक्रमासाठी त्यांच्याकडे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध म्युझिशियन आहेत ढोलकी वादक ऑक्टो पॅड वादक कीबोर्ड वादक बासरी वादक सुप्रसिद्ध निवेदक युट्युब वरती कार्यक्रम पाहूनच आपण त्यांना आपल्या कुठल्याही शुभप्रसंगी कार्यक्रमासाठी बोलू शकता कार्यक्रमासाठी त्यांचा संपर्क - 8308515319 / 8888121968 करा.
close