इंदापूर येथे नेताजी मित्र मंडळाच्या नेताजी सुभाषचंद्र बोस वतीने जयंती साजरी.
इंदापूर प्रतिनिधी: दि.२३ जानेवारी 2023 रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची नेताजी मित्र मंडळ व वसंतराव माळुंजकर मित्र परीवारचच्या वतिने जयंती साजरी करण्यात आली. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची १२७ वी जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी उपस्थित रोटरी डिस्ट्रिक्ट डायरेक्टर वसंतराव मालुंजकर, पोपट पवार,कृष्णा ताटे,गणपत पवार,डॉ.दत्तात्रेय कांबळे,शकिल मोमीन,मचिंद्र पवार,सोमनाथ गवळी,दिपक ताटे,गोरख पवार,शहबाज मोमीन,सागर पवार,वसिम बागवान,सचिन पवार हे मान्यवर उपस्थित होते.नेताजी च्या प्रतिमेला पुष्पहार घालून जेष्ठ नागरीक रोकडे दादा ,शिंदे साहेब ,औताडे आबा ,राऊत महाराज साहेबराव जगताप व इतर जेष्ठ माझ्यावरच्या हस्ते पूजन केले.

