प्रतिनिधी : शुभदा भिंगारदिवे
नगर : २५ / गणित विज्ञान प्रदर्शनाचे जय बजरंग विद्यालयाच्या प्रांगणावर आदरणीय श्री . नरेंद्रजी फिरोदिया सरांच्या हस्ते दि . २३ जानेवारी रोजी उदघाटन झाले .
या उदघाटन कार्यक्रमास मनपाचे आयुक्त श्री.पंकज जावळे साहेब, प्रशासनाधिकारी थोरात साहेब, संस्थेचे डायरेक्ट श्री . उमेशजी गांधी सर श्री . नितीनजी शेलार सर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनिल पंडित सर, गणित संघाचे अध्यक्ष निकरड सर, विज्ञान संघाचे अध्यक्ष विष्णू मगर सर, केंद्रप्रमुख श्री.अरुण पालवे सर प्राचार्या सौ . संगीता पाठक मॅडम मुख्याध्यापक श्री.अमोल क्षीरसागर सर मुख्याध्यापक श्री .बाबासाहेब शिंदे सर आदी मान्यवर उपस्थित होते .


