shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ज्येष्ठ नागरिक संघामध्ये २६ जानेवारी ७४ वा भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा.

ज्येष्ठ नागरिक संघामध्ये २६ जानेवारी ७४ वा भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा.
इंदापूर प्रतिनिधी: ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष  बाबासाहेब घाडगे सर यांच्या शुभहस्ते झेंडावंदन करण्यात आले. त्यावेळेस संघाचे उपाध्यक्ष भानुदास पवार, ज्येष्ठ नागरिक संघाचे मा. अध्यक्ष  नंदकुमार गुजर, . अध्यक्ष गुजर सर,  ज्येष्ठ नागरिक संघाच्या उपाध्यक्ष सौ जाधव मॅडम, यावेळी  कैलास प्रल्हाद गवळी मेजर, कृष्णा नारायण बोराटे मेजर, राजाराम लक्ष्मण गलांडे मेजर, सोपान शिवा मगर मेजर, उपस्थित होते. त्यांचा सत्कार करण्यात आला, यानंतर जेष्ठ नागरिक संघाची मिटिंग झाली .प्रस्ताविक हनुमंत शिंदे  ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव यांनी केले, मेजर कैलास गवळी माझी अध्यक्ष गुजर सर, बाबासाहेब घाडगे सर,   ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्षांनी मनोगत व्यक्त केले, प्रमोद  भंडारी यांनी देशभक्तीपर गीत गायन केले. पांडुरंग जगताप, खबाले महाराज ,काशिनाथ जगताप,  थोरात दादा, महादेव महादेव चव्हाण सर, भारत बोराटे सर,महाजन सरांनी आभार मानले.  यावेळी सर्व ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य,संचालक उपस्थित  उत्साहामध्ये प्रजासत्ताक दिन साजरा झाला.
close