shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भाजपच्या नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा होणार जाहीर सत्कार.

पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भाजपच्या नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा होणार जाहीर सत्कार.

भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे केले आवाहन. 
 इंदापूर प्रतिनिधी:  नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलेल्या भाजपच्या सरपंच , उपसरपंच व सदस्यांचा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते जाहीर सत्काराचे आयोजन शुक्रवार दि. 13 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता पुणे येथील म्हात्रे पुलाजवळ शुभारंभ लॉन्स एरंडवना या ठिकाणी करण्यात येणार असून प्रमुख मान्यवर या ठिकाणी उपस्थित असणारा असून राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील हेदेखील या ठिकाणी उपस्थित असणार आहेत.
    राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने निर्विवाद वर्चस्व मिळाले असून पुणे जिल्ह्यात देखील भाजपला मोठे यश मिळाले आहे.
    भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे यावेळी आवाहन केले आहे.
close