सराफवाडीचे प्रगतशील शेतकरी भारत लाळगे यांना कृषिभूषण पुरस्कार प्रदान
इंदापूर प्रतिनिधी: महाराष्ट्रात प्रथमच पांढरे जांभूळचा यशस्वी प्रयोग केल्याबद्दल इंदापूर तालुक्यातील सराफवाडी गावचे प्रगतशील शेतकरी भारत लाळगे यांना दौंड कृषी महोत्सव मार्फत देण्यात येणारा कृषिभूषण हा मानाचा पुरस्कार
भाजपा किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्यसभा खासदार राजकुमार चाहर, राज्यसभा खासदार डॉ.अनिल बोंडे, आमदार प्रा. राम शिंदे ,भाजपा महाराष्ट्र किसान मोर्चा अध्यक्ष वासुदेव काळे यांच्या हस्ते देण्यात आला.

