शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृतसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे
गुरूवार दिनांक १२ जानेवारी २०२३
निधन वार्ता :
राहुरी (खडांबे खु) : कळविण्यात अत्यंत वाईट वाटते की, खडांबे खु येथील माजी सरपंच कै.काशिनाथ दगडू पाटील हरिश्चंद्रे यांच्या पत्नी तसेच श्री. प्रकाश व सुभाष काशिनाथ पाटील हरिश्चंद्रे यांच्या मातोश्री गं.भा. गयाबाई काशिनाथ हरिश्चंद्रे यांचे आज दिनांक १२/०१/२०२३ रोजी स.०९:४७ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांचा अंत्यविधी आज गुरुवार ता. १२/०१/२०२३ रोजी दुपारी.०२:०० वाजता खडांबे खु.!! आमरधाम येथे होइल.
पत्रकार दिपक हरिश्चंद्रे यांच्या त्या आज्जी होत त्यांच्या पश्चात मुल, मुली, सूना,नातवंडे, पुतणे, जावा, दीर असा एकूण मोठा परिवार आहे.
परमेश्वर त्यांच्या मृतआत्म्यास चिरशांती देवो.💐💐
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

