डोंबिवली:- 26 जानेवारी निमित्त श्रीराम चँरिटेबल ट्रस्ट आणि हेरंब आय हाँस्पिटल यांच्या विद्यमान सहकार्याने ध्वजारोहणा चे औचित्य साधून मोफत नेत्रचिकी त्सा शिबिर आयोजित करण्यात आले.यावेळी अनेक गरजू नगरीकांनी त्याचा लाभ घेतला.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री रोहित सामंत, सुशील सामंत ऊपस्थित होते.
श्री रवीकीरण बनसोड, मधुकर बनसोड, श्रीराम कुशाळकर,रवी बागुल,निलेश गायकवाड, सुनिता शहा,डाॅ.साधना, दिपक बोराडे, रमेश भोडीवाले,मोहन जाधव,Rto चे डोबिवली प्रमुख उमेश गिते,राजेश शहाणे सोनी पवन,सौ आशालता खिल्लारे इ. मान्यवर उपस्थित होते.

