केवळ स्वभावातील साधेपणा आणि आपुलकीने...
आय पी एस अधिकारी श्री. संदीप सिंह गिल सर झोन ०१
डी. सी. पी. विश्रामबाग पोलीस स्टेशन, फरासखाना....
मुकेश प्रतिष्ठानच्या कार्याची दखल त्यांनी आधीच घेतलेली, आज माझ्या सहकारी मित्र मंडळींच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी ते थेट पोहोचले हॉटेल वैशाली मध्ये....
सर्वांसोबत आनंदाने कॉफी सुद्धा घेतली व दिलेला शब्द पाळला...
संजय टकले सर यांनी आज विशेष उपस्थिती दर्शवली...
सागर दहीभाते व जावेद शेख यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला...
आज जमलेल्या मंडळींमध्ये अनंत जी शिंदे, रामू जाधव, सनी शिंदे, नागेश चौगुले, गणेश बंडीवडार, प्रशांत भांडेकर, सौरभ देशपांडे सर, *आंध्रा शाळेतील शिक्षिका* मृणालिनी पवार ताई, बिराजदार मॅडम उपस्थित होते
धन्यवाद ए. पी. आय. सुशील बोबडे साहेब...
*महेंद्र सुमन रामदास पवार*
*अध्यक्ष*
*मुकेश प्रतिष्ठान*

