shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

माळवाडी ग्रामपंचायतीमधील ३१ कोटी ६६ लाख रुपयांची विविध विकासकामाचे भूमिपूजन समारंभ खा. सुप्रियाताई सुळे, आ. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते संपन्न.

माळवाडी ग्रामपंचायतीमधील ३१ कोटी ६६ लाख रुपयांची  विविध  विकासकामाचे भूमिपूजन समारंभ  खा. सुप्रियाताई सुळे, आ. दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते संपन्न.
इंदापूर:प्रतिनिधी

 माळवाडी ग्रामपंचायतीमधील विविध विकासकामांचा  ३१ कोटी ६६ लाख रुपयांची भूमिपूजन समारंभ संसदरत्न खा. सुप्रियाताई सुळे तसेच मा.राज्यमंत्री सकाळ इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय  भरणे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, जि.प.सदस्य प्रवीण  माने, सरपंच मंगलाताई बाळासाहेब व्यवहारे यांचे शुभहस्ते पार पडला. 
         यावेळी तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, प्रताप पाटील, बाळासाहेब व्यवहारे, संभाजी  व्यवहारे, अतुल झगडे, शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, मा.नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे, मा.नगरसेवक श्रीधर बाब्रस, राजेंद्र चौगुले, हरिदास हराळे, छायाताई पडसळकर, सचिन सपकळ, शुभम निंबाळकर, विजय शिंदे, श्रीमंत ढोले, भारत मारकड, विलास मारकड, प्रकाश शिंदे, जोतिराम पेटकर, संजय व्यवहारे, राजेश शिंदे, भानुदास व्यवहारे, सर्व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य  इत्यादी उपस्थित होते. 
 सागर व्यवहारे व दिपक रायकर यांनी प्रास्ताविक केले तर नागनाथ व्यवहारे यांनी आभार मानले.
close