shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

काळूराम जिजाबा लांडे यांची रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या पुणे जिल्हा सचिव पदी निवड.

काळूराम जिजाबा लांडे यांची रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या पुणे जिल्हा सचिव पदी निवड.

रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या खेड तालुका अध्यक्ष स्वप्निल मेदनकर यांनी केले अभिनंदन.
इंदापूर: काळूराम जिजाबा लांडे यांची रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या पुणे जिल्हा सचिव पदावर दिनांक १७ फेब्रुवारी २०२३ रोजी नियुक्तीपत्र देऊन पदभार दिला. सर्वसामान्य कामगारांचे प्रश्न संघटनेच्या माध्यमातून सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहून सहकार्य करण्यासाठी सदर निवड करण्यात आली आहे असे पत्र संस्थापक अध्यक्ष दादासाहेब गायकवाड यांनी दिले .
यावेळी ऋषिकेश गायकवाड, आशिफ साठविलकर, आकाश थोरात उपस्थित होते.
 काळूराम जिजाबा लांडे यांची पुणे जिल्हा सचिव पदी निवड झाल्याबद्दल रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या खेड तालुका अध्यक्ष स्वप्निल मेदनकर यांनी  त्यांचे अभिनंदन केले.
close