shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मा नगरसेवक रमेश भाऊ गोंदकर यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार



शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)


शिर्डी शहरातील सामाजिक कार्यकर्ते रमेश गोंदकर मा नगरसेवक शिर्डी नगरपरिषद शिर्डी जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सदस्य नाट्य रसिक संच शिर्डी यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला.

सत्कार करताना मा नगराध्यक्ष शिवाजीराजे गोंदकर ज्ञानेश्वर आबा गोंदकर राहता तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक सुधाकर आप्पा शिंदे हाजी अब्दुल बाबा चे पणतु गफार खान पठाण युवा नेते नानासाहेब शिंदे पत्रकार संजय महाजन आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close