shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कर्मयोगी शंकररावजी पाटील यांच्या जयंतीनिमित्त माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले अभिवादन.

कर्मयोगी शंकररावजी पाटील यांच्या जयंतीनिमित्त माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले अभिवादन.
  इंदापूर प्रतिनिधी: माजी खासदार कर्मयोगी शंकररावजी पाटील यांच्या ९९ व्या जयंतीनिमित्त राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर महाविद्यालयातील श्रद्धेय कर्मयोगी शंकररावजी पाटील यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेऊन त्यांना अभिवादन केले.
   यावेळी मोठ्या संख्येने कर्मयोगी परिवारातील सदस्य उपस्थित होते.निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक तसेच भाजप युवा मोर्चा कोअर कमिटीचे प्रमुख राजवर्धन पाटील यांनी कर्मयोगींच्या समाधी स्थळाचे दर्शन घेऊन अभिवादन केले. श्री.नारायणदास रामदास हायस्कूलचे विद्यार्थी व शिक्षक यांनी यावेळी भक्तीभावाने भजन गायले.
close