shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

स्वप्निल मेदनकर यांची रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या खेड तालुका अध्यक्ष पदी निवड.ओबीसी नेते ज्ञानदेव शिंदे यांनी केले अभिनंदन

स्वप्निल मेदनकर यांची रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या खेड तालुका अध्यक्ष पदी निवड.

ओबीसी नेते ज्ञानदेव शिंदे यांनी केले अभिनंदन.
इंदापूर: स्वप्निल मेदनकर यांची रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या खेड तालुका अध्यक्ष पदावर दिनांक १७ फेब्रुवारी २०२३ रोजी नियुक्तीपत्र देऊन पदभार दिला. सर्वसामान्य कामगारांचे प्रश्न संघटनेच्या माध्यमातून सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहून सहकार्य करण्यासाठी सदर निवड करण्यात आली आहे असे पत्र संस्थापक अध्यक्ष दादासाहेब गायकवाड यांनी दिले .
यावेळी ऋषिकेश गायकवाड, आशिफ साठविलकर, आकाश थोरात उपस्थित होते.
 स्वप्निल मेदनकर यांची खेड तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ओबीसी नेते ज्ञानदेव शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
close