shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री वर्धमान विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतला झाडे रंगवण्याचा आनंद

श्री वर्धमान विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतला झाडे रंगवण्याचा आनंद

शालेय परिसरातील झाडांना  विद्यार्थ्यांनी आकर्षक व कलात्मक पद्धतीने केले  रंगकाम .

     इंदापूर:   श्री वर्धमान विद्यालय व कनिष्ठ महाविदयालय, वालचंदनगर मधील प्राचार्य श्री चंद्रकांत कांबळे सर,कला शिक्षक श्री अतुल अभिमन्यू गायकवाड, उप मुख्याध्यापक श्री बाळासाहेब पडारी सर व पर्यवेक्षक श्री काशिनाथ हिरवे सर व माणिक पिसे सर याच्या कल्पनेमधून विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या सुप्त कला गुणांना वाव देण्यासाठी हा उपक्रम कला शिक्षक श्री अतुल अभिमन्यू गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेमध्ये यशस्वी पणे राबवण्यात आला.
     शाळा समितीचे अध्यक्ष श्री मकरंद वाघ सर व उपाध्यक्ष श्री प्रशांत महामुनी सर सर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
close