shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जपे उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती राहता यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार



शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
 सामाजिक बातमी

शिर्डी सावळी विहीर येथील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जपे उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती राहता यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला.

सत्कार करताना मा चेअरमन आप्पासाहेब कोते व पत्रकार संजय महाजन मच्छिंद्र जपे आदी मान्यवर उपस्थित होते.
close