shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कर्मयोगी स्व. शंकररावजी पाटील ( भाऊ) यांच्या ९९ व्या जयंती निमित्त कोपीवरच्या शाळेतील विद्यार्थ्यांना ड्रेस व खाऊ वाटप.

कर्मयोगी स्व. शंकररावजी पाटील ( भाऊ) यांच्या ९९ व्या जयंती निमित्त कोपीवरच्या शाळेतील विद्यार्थ्यांना ड्रेस व खाऊ वाटप.

शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट च्यावतीने सामाजिक उपक्रम.
इंदापूर: कर्मयोगी स्व. शंकररावजी पाटील ( भाऊ) यांच्या ९९ व्या जयंती निमित्त शंकरराव पाटील चॅरीटेबल ट्रस्ट संचलित कोपिवाराची शाळा अभ्यासवर्ग या ठिकाणी अभिवादन करण्यात आले. तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनीना ड्रेस व खाऊ वाटप करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे खजिनदार  तुषार रंजनकर सर , विश्वस्त  अरविंद गारटकर सर,  हरीश हुकमानी,  हमीदभाई आतार, डॉ.  संदेश शहा,  भागवत  गटकुळ,  नरेंद्र गांधी ( अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ इंदापूर ),  राकेश फडतरे,  जयवंत नायकुडे ( अध्यक्ष जी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग ),  धरमचंद लोढा,  जमीर शेख, शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख  महादेव चव्हाण सर, डॉ. सारंगी कुंभार, नर्स गौरी राठोड व सानिका फुलारी, मदतनीस रणजीत साठे, कोपिवरची शाळा अभ्यासवर्ग चे प्रमुख  भारत बोराटे सर, प्रशिक्षक  अनुष्का चव्हाण व अंकिता चव्हाण, इन्चार्ज दिपक जगताप, कर्मयोगी चे कर्मचारी  किशोर हिंगमिरे,  माने उपस्थित होते..
close