shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शंकरराव पाटील चॅरीटेबल ट्रस्ट इंदापूर येथे स्व . कर्मयोगी शंकरराव पाटील (भाऊं) यांच्या जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन करून केले अभिवादन .

शंकरराव पाटील चॅरीटेबल ट्रस्ट इंदापूर येथे स्व . कर्मयोगी शंकरराव पाटील (भाऊं) यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून केले अभिवादन .
इंदापूर: स्व. शंकररावजी पाटील ( भाऊ )यांच्या ९९ व्या जयंती निमित्त शंकरराव पाटील चॅरीटेबल ट्रस्ट इंदापूर येथे स्व . कर्मयोगी शंकरराव पाटील (भाऊं) यांचे प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले .
 या प्रसंगी ट्रस्टचे खजिनदार  तुषार रंजनकर सर , विश्वस्त  अरविंद गारटकर सर,  हरीश हुकमानी,  हमीदभाई आत्तार, डॉ.  संदेश शहा, शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख  महादेव चव्हाण सर, डॉ. सारंगी कुंभार, नर्स गौरी राठोड व सानिका फुलारी, मदतनीस अख्तर शेख, रणजीत साठे, कोपिवरची शाळा अभ्यासवर्ग चे प्रमुख . भारत बोराटे सर, प्रशिक्षक  अनुष्का चव्हाण व अंकिता चव्हाण, इन्चार्ज दिपक जगताप, जावेद हबीब अकॅडेमी प्रमुख अमोल राऊत, शिवाजीराव गोफणे तसेच संस्थेचे सर्व कर्मचारी पूजा जाधव, त्रिशाला पाटील उपस्थित होत्या.
close