shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वालचंदनगर रणगाव येथे ( शिवाजीनगर ) महाराज शिवयुग प्रतिष्ठान बहुजन शिवजयंती उत्सव यांच्या वतीने शिवजन्मोत्सव साजरा.

वालचंदनगर रणगाव येथे ( शिवाजीनगर ) महाराज शिवयुग प्रतिष्ठान  बहुजन शिवजयंती उत्सव यांच्या वतीने शिवजन्मोत्सव साजरा.
इंदापूर: वालचंदनगर रणगाव येथे ( शिवाजीनगर  ) महाराज शिवयुग प्रतिष्ठान  बहुजन शिवजयंती उत्सव त्यांच्या वतीने पाळणा गीत गात शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला.
 यावेळी  वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम सांळुखे, 
   इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष छायाताई पडसळकर ,सरपंच रणंगाव योगेश खरात, महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष बबलु पवार, 
    शिवयुग प्रतिष्ठानचे अध्यक्ष
महेश बोंद्रे, इंदापूर तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रसिध्दी प्रमुख  आविराज अंबुडकर,व आजी माजी ग्रामपंचायत सदस्य व  महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या 
close