इंदापुरात डाॅ.बाबासाहेब आंबेडकरनगर,लोकशाहीर अण्णाभाऊ साठेनगर,लोकमान्यनगर यांच्या सयुंक्त विद्यमानाने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरा.
इंदापूर: इंदापुर येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकरनगर,लोकशाहीर अण्णाभाऊ साठेनगर,लोकमान्यनगर यांच्या सयुंक्त विद्यमानाने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आल्याची माहिती माजी नगरसेवक दादासाहेब सोनवणे यांनी दिली.
सुरूवातीला महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर आणि पुणे जिल्हा परिषद मा.आरोग्य सभापती प्रविण माने , बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव राहुल मखरे यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.त्याच बरोबर इतर मान्यवरांच्या हस्ते सर्व महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी नगराध्यक्ष अंकिताताई शहा मा.नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची सचिव मुकुंद शेठ शहा,मा.नगराध्यक्ष सुरेश गवळी,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी इंदापूर शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे,नगरसेवक अनिकेत वाघ,प्रा.अशोक मखरे,आर.पी.आय.तालुकाध्यक्ष,बाळासाहेब सरवदे,सामाजिक कार्यकर्ते दिलीप शिंदे,इंदापुर आर.पी.आय.पुणे जिल्हा कार्याध्यक्ष शिवाजी मखरे,वंचित बहुजन आघाडी ता.अध्यक्ष, हनुमंत कांबळे,राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी मा.शहराध्यक्ष अनिल राऊत,राजू गुळीक,निखिल बाब्रस,लक्षमण देवकाते,राजु सागर,प्रशांत शिंदे,सुभाष खरे (सर),चंद्रकांत सोनवणे,बाळासाहेब आडसुळ,विकास खिलारे, महादेव लोखंडे,अल्पसंख्याक अध्यक्ष अहमदरजा सय्यद, राष्ट्रवादी काँग्रेस मा.शहराध्यक्ष अरबाज शेख,कार्याध्यक्ष वसिमभाई बागवान,मुकुंद साळुंखे,अनिल चव्हाण,शुभम मखरे,नाथा ढावरे,प्रविण ननवरे,शाहिदभाई
बागवान,अजय सोनवणे,विलास सोनवणे, बोधीसत्व मखरे, ज्ञानेश्वर सोनवणे, विजय शिंदे, दादा ढावरे,शिवाजी नारायण मखरे,दत्तु शिंदे,राजु शिंदे,अनंद मखरे, सागर सोनवणे व सर्व समाज बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन मा. नगरसेवक दादासाहेब सोनवणे मिञ परिवार यांनी केले असल्याची माहिती दादासाहेब सोनवणे यांनी दिली.

