shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्रीमती हिराबाई हरिभाऊ देसाई विद्यालय बेलवाडी मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी.

श्रीमती हिराबाई हरिभाऊ देसाई विद्यालय बेलवाडी मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी.
इंदापूर: श्रीमती हिराबाई हरिभाऊ देसाई विद्यालय बेलवाडी मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली .
    विद्यालयाचे मुख्याध्यापक  निंबाळकर बी .एस .सर यांनी प्रतिमेचे पूजन केले.
 यावेळी कार्यक्रम चे सूत्रसंचालन श्री जामदार सर यांनी केले .
        प्रतिमेच्या पुजनानंतर नवीनच स्वीकारलेले राज्यगीत "जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा" हे राज्य गीताचे गायन झाले. 
     यावेळी कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
close