युवकांचे आशास्थान युवा नेतृत्व मा. राजवर्धनदादा हर्षवर्धन पाटील (भाजपा युवामोर्चा कोअर कमिटी प्रमुख व निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक) यांच्या वाढदिवसानिमित्त शिर्डी एक्सप्रेसकडे आलेले विविध क्षेत्रातील मान्यवर यांचे अभिप्राय.-
---------------------------------------
----------------------------------------
जिव्हाळ्याचे सर्वांचे लाडके युवा नेते मा. श्री राजवर्धन हर्षवर्धन पाटील साहेब उर्फ दादा संचालक दूधगंगा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित इंदापूर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
शुभेच्छुक: श्री. उत्तम बहिरू जाधव. चेअरमन, दूधगंगा सहकारी दूध उत्पादक संघ इंदापूर व विक्रम धनंजय कोरडकर व्हाईस चेअरमन समस्त संचालक मंडळ.
----------------------------------------
मा. दादा आमचे लाडके युवा नेतृत्व सर्वसामान्यात मिसळणारे आणि सर्वांना सामावून घेणारे सुख दुःखात सहभागी होणारे नेतृत्व म्हणजे राजवर्धन दादा पाटील होय .
शुभेच्छुक:
----------------------------------------
मा. राजवर्धनदादा पाटील दादा म्हणजे युवकांच्या अशा स्थान असलेले व लहान थोर गरीब श्रीमंत यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारे युवा नेतृत्व म्हणजे दादा.
शुभेच्छुक:श्री अतुल विलासराव वाघमोडे संचालक दूधगंगा सहकारी दूध उत्पादक संघ इंदापूर.
----------------------------------------
मा. राजवर्धनदादा पाटील दिलदार मनाचा राजा माणूस अत्यंत प्रेमळ व जिव्हाळ्याचा स्वभाव, मितभाषी नेतृत्व आदरणीय दादा आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
शुभेच्छुक: तुषार खराडे उपाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा इंदापूर.
----------------------------------------
मा. राजवर्धनदादा पाटील साहेब इंदापूर तालुक्यातील युवकांचे आशास्थान दिलदार व्यक्तिमत्व कधीही फोन केला तरी उपलब्ध होणारे नेतृत्व व अडचणी सोडवणारे नेतृत्व अशी ख्याती असणारे व माननीय दादासाहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
शुभेच्छुक:
श्री विक्रम सिंह मोरे इंदापूर तालुका सोशल मीडिया उपाध्यक्ष.
श्री राजेंद्र हगवणे माजी ग्रामपंचायत सदस्य वालचंदनगर.
श्री संदीप मचाले वालचंदनगर . फॉर्म: धनुष्य इंजिनिअरिंग.
----------------------------------------
मा. राजवर्धनदादा पाटील साहेब यांचे वाढदिवसानिमित्त निरा भिमा कारखान्याचे सर्व अधिकारी कर्मचारी यांचे वतीने हार्दिक शुभेच्छा.
मा. दादासो युवा नेते संचालक निरा भिमा सहकारी साखर कारखाना शहाजी नगर यांना निरोगी उज्वल राजकीय व आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभो.
शुभेच्छुक:
निरा भिमा परिवार शहाजीनगर.
----------------------------------------
युवा नेतृत्व तरुणाचे आधारस्तंभ, नव्या पर्वाची सुरुवात, नव्या अशा नव्या दिशा आणि गोरगरिबांसाठी आपलंसं वाटणारे नेतृत्व, आधार तडफदार निर्णयक्षम मा राजवर्धनदादा यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा .
शुभेच्छुक: श्री घोगरे दशरथ रामचंद्र, प्राचार्य श्री शिवाजी विद्यालय व जुनिअर कॉलेज बावडा.
----------------------------------------
दादांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर या ठिकाणी आलो आदरणीय दादांनी जे सन २०१९ पासून तालुक्यामध्ये सुखदुःखामध्ये सहभागी होऊन जे काम केले. त्याचे प्रतिबिंब उमटले सर्व स्तरांमधील लोक दादांना भेटून शुभेच्छा देत होते. सर्वांनी अगदी मनापासून शुभेच्छा दिल्या खूप काही लिहिण्यासारखे आहे दादांना हार्दिक शुभेच्छा.
जनसामान्यांचे नेतृत्व, युवकांच्या अशा स्थान, सर्वांना आपलंसं वाटणार नेतृत्व सन्माननीय राजवर्धनदादा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा . सळसळत्या उत्साहात चेहऱ्यावरील हास्य आपुलकीची भावना या गोष्टीमुळे दादांचे व्यक्तिमत्व नेहमीच खोलून दिसले अशा तालुक्याच्या उगवत्या नेतृत्वाला दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
शुभेच्छुक :
----------------------------------------
युवा नेतृत्व तरुणांचे आधारस्तंभ नव्या पर्वाची सुरुवात नवीन आशा नवी दिशा आणि गोरगरिबांसाठी आपलंसं वाटणारे नेतृत्व आधार तडफदार कार्यक्षम व निराभिमा साखर कारखान्याचे डायरेक्टर माननीय राजवर्धन दादा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
शुभेच्छुक
अमीन याकूबभाई शेख लुमेवाडी,
रमजान उमर जमादार लुमेवाडी
----------------------------------------
जनसामान्यांचा आधारस्तंभ युवकांचे नेतृत्व सर्वसामान्य मिसळणारे युवक नेतृत्व म्हणजे आदरणीय दादा होय आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
---------------------------------------
आदरणीय माननीय श्री राजवर्धनजी पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. इंदापूर तालुक्यातील तरुण तडफदार युवा नेतृत्व, उगवता तारा, नव्या आशेचा किरण, तळागाळातील गोरगरिबांचा कैवारी, प्रत्येकाच्या घरातील सुख दुःख जाणारा नव्या उमेदीचा उमदा तरुण नेतृत्वाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
शुभेच्छुक :
डॉ. दादासाहेब कोळी, आदिवासी कोळी महासंघ महाराष्ट्र राज्य विभागीय कार्याध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र विभाग.
----------------------------------------
आदरणीय राजवर्धनजी पाटील सर उर्फ दादासाहेब आपणास वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. दादासाहेब आपल्या वाढदिवशी आई जगदंबेला साकडे घालतो की, आपणास दीर्घ आणि निरोगी आरोग्य लाभो व आपल्या हातून गोरगरीब दिन दलित व दुबळ्या लोकांची सेवा घडो .
आदरणीय भाऊंच्या मा. नामदार हर्षवर्धन पाटील यांच्या छाये - छत्राखाली आपण नक्कीच उत्तुंग भरारी मारणार आहात. आई जगदंबेचा आशीर्वाद सतत आपल्या पाठीशी राहो. ही मनोकामना ही तिच्या चरणी करतो.
शुभेच्छुक:
श्री भीमराव आवारे सर
माजी जिल्हा परिषद सदस्य पुणे जिल्हा.
----------------------------------------
मा. राजवर्धनदादा पाटीलसो एक उत्तम नेता नेतृत्व आणि कर्तृत्व असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय दादा जबरदस्त कामाचा आवाका ,कामाचा पूरक आणि सहकार्यावरती प्रभाव असणारे व्यक्तिमत्व, अशा दिलदार रुबाबदार व्यक्तिमत्वास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
शुभेच्छुक :
श्री.राजेंद्र पवार संघटक सरचिटणीस भाजपा युवा मोर्चा इंदापूर सदस्य इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ.
मा. राजवर्धनदादा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा. दादांनी इंदापूर तालुक्यात युवकांची चांगली संघटन मजबूत केली आहे.
शुभेच्छुक: भूषण काळे कर्मयोगी कारखाना संचालक.

