इंदापूर येथे सहारा फेब्रिकेशनचे उद्घाटन.
युवा उद्योजक अमोलराजे इंगळे यांच्यासह इतर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर येथे भार्गवराव तलावा नजीक गुलाबराव इंगळे पेठ लगत सहारा फेब्रिकेशनचे उद्घाटन युवा उद्योजक अमोलराजे इंगळे यांच्या हस्ते दि. २६ फेब्रुवारी रोजी संपन्न झाला.
यावेळी साई फॅब्रिकेशनचे प्रोपराटर फॅब्रिकेशन क्षेत्रातील प्रसिद्ध व्यावसायिक रहमान शेख, बंडू दादा जाधव, अल्ताफ शेख ,गणेश ढरंगे, निखिल गुरगुडे ,अनिकेत जाधव, सुरज मोरे, भैय्याराज लोंढे, रोहित चितारे, किशोर मगर व इतर उपस्थित होते.
बाभूळगावचे सुपुत्र जावेद शेख हे दहावी पर्यंत शिक्षण घेऊन त्यांनी फॅब्रिकेशन व्यवसाय क्षेत्रामध्ये कामाची आवड असल्याने त्यांनी गेली पाच ते सहा वर्ष साई फेब्रिकेशन चे रहमान शेख तसेच खुदा शेख यांच्याकडे फॅब्रिकेशन व्यवसायाचा अनुभव घेत या क्षेत्रातील विविध कला अवगत केल्या आणि त्याचा उपयोग स्वतःच्या व्यवसायामध्ये रूपांतरित केला जिद्द आणि चिकाटीच्या जोरावरती कमी शिक्षण असूनही आपल्याकडे उपजत असलेल्या कला कौशल्याचे उपयोग करत जीवनना मध्ये यशस्वी पाऊल टाकत आपले जीवनमान उंचावण्यासाठी ज्यांनी या क्षेत्रामध्ये अनुभवाचे बोल दिले त्यांच्या सहकार्याने या व्यवसायात पदार्पण जावेद शेख यांनी केले. जावेद शेख यांच्या या फॅब्रिकेशन व्यवसायास शुभेच्छा व्यक्त करत असताना युवा उद्योजक अमोलराजे इंगळे यांनी सांगितले.

