shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रेडणी गावाच्या परिसरातील ऊसतोड मजुरांची मोफत आरोग्य तपासणी

रेडणी गावाच्या परिसरातील ऊसतोड मजुरांची मोफत आरोग्य तपासणी.
इंदापूर:  शंकराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र इंदापूर.  दिनांक 9/2/2023 रोजी, निरा भिमा सहकारी साखर कारखाना शहाजीनगर. या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील रेडणी गावाच्या परिसरातील ऊसतोड मजुरांची मोफत आरोग्य तपासणी सकाळी अकरा वाजता करण्यात आली. त्यावेळी चंद्रकांत भोसले  (रेडणी)संचालक  निरा भिमा सहकारी साखर कारखाना शहाजीनगर यांच्या हस्ते आरोग्य तपासणीस सुरुवात झाली, यावेळी  भगवान तरंगे, राजेंद्र जाधव,निरा भिमा कारखान्याचे कर्मचारी  संजय फडतरे चिटबाॅय,कुलदीप रणवरे, तपासणी वेळी केंद्राच्या डॉक्टर सारंगी कुंभार ,नर्स गौरी राठोड, सानिका फुलारी, वॉर्ड बॉय रणजीत साठे, केंद्राचे प्रमुख  महादेव चव्हाण सर व गोफणे सर या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजची आरोग्य तपासणी करण्यात आली.
close