अनंतराव पवार प्राथमिक विद्यालय निरनिमागावच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय मंथन स्पर्धा परीक्षेत यश.
इंदापूर प्रतिनिधी: राज्यस्तरीय झालेल्या मंथन स्पर्धा परीक्षेमध्ये अनंतराव पवार प्राथमिक विद्यालय निर निमगाव मधील गुणवंत विद्यार्थी
प्रथम क्रं.आर्या बापूराव देवडे. द्वितीय क्रं. वेदिका निलेश गरगडे तृतीय क्रं. आरोही राजेंद्र पाटील वरील विद्यार्थी क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाल्याबद्दल तसेच तनिष दिपक खरात, सिद्धांत ज्ञानेश्वर निकम, माया यादव वावरे सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माननीय दत्तामामा घोगरे, उपाध्यक्ष श्री रणजीत घोगरे, सचिव श्री अजित घोगरे साहेब संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच प्राथमिकचे मुख्याध्यापक श्री छगन पिसे, माध्यमिकचे मुख्याध्यापक श्री बाळासो गरगडे मार्गदर्शक शिक्षक श्री भरणे सर, काळे मॅडम त्याचप्रमाणे सर्व पालकवर्गातून विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

