shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त अभिप्राय.

राष्ट्रवादीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त अभिप्राय.
सुसंस्कृत अभ्यासू संघटनशील सर्वांच्या सुखदुःखात सामील होणारे विकासभिमुख नेतृत्व - शहराध्यक्ष राष्ट्रवादी बाळासाहेब ढवळे.


संघर्षमय जीवनातून सामाजिक राजकीय क्षेत्रात यशस्वी कारकीर्द निर्माण करणारा नेता - माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस.


सर्वांना सामावून घेणारे गोरगरिबांचे कैवारी एक अभ्यासू नेतृत्व म्हणजे प्रदीप गारटकर.- पुणे जिल्हा राष्ट्रवादीचे सरचिटणीस बाळासाहेब व्यवहारे.

सर्वांच्या मदतीला धावणारा नेता म्हणजे प्रदीप दादा गारटकर - माऊली चौगुले.

 युवकाचा नेता, संघटन कौशल्य सर्वमान्य नेतृत्व, जनसामान्यातील व्यक्तिमत्व, मदतीसाठी अग्रेसर, युवकांचे आशास्थान असे प्रदीपदादा गारटकर - वसंत माळुंजकर.

सर्वसामावेशक सर्वांना सामावून घेणारे नेतृत्व म्हणजे प्रदीपदादा गारटकर - माजी नगरसेवक राजेंद्र चौगुले.

अडचणीच्या वेळात धावून येणारे नेतृत्व - उपाध्यक्ष इंदापूर तालुका राष्ट्रवादी नवनाथ रुपनवर.

झुंजार नेतृत्व- कार्याध्यक्ष इंदापूर तालुका राष्ट्रवादी अतुल झगडे.

उत्तम संघटक सर्वांना सामावून घेणारे नेतृत्व - सचिन सपकाळ माजी पुणे जिल्हा नियोजन मंडळ सदस्य.

कार्यकर्त्या मागे खंबीरपणे उभा राहणारा नेता - मेघराज कुचेकर पळसदेव.


युवा नेतृत्वांना योग्य मार्गदर्शन करून कार्य कुशल बनवणारे नेतृत्व - युवक कार्याध्यक्ष राष्ट्रवादी सचिन खामगळ.
close