सामोडा प्रतिनिधी : ( दिलीप घरटे )
थोर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शहर, मंडळातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला जिल्हा उपाध्यक्ष श्री. प्रदीप आबा कोठावदे इंजि. सेल. श्री नंदन साहेब, जिल्हा चिटणीस श्री मोतीलाल पोद्दार, मंडळ सरचिटणीस श्री प्रमोद भैया गांगुर्डे पं. स. सदस्य श्री देवेंद्र गांगुर्डे, श्याम नाना पगारे, चंद्रशेखर बाविस्कर, सुरेश पुराणिक, देवेंद्र कोठावदे, अनिल मुसळे, प्रकाश अहिरराव, रवींद्र कोतकर, संजय कोठावदे, संजय भिलाने, दीपक गांगुर्डे, बाबा अहिरराव, दिलीप बोये, संतोष भामरे, सिद्धू अहिरराव, पाटील सर, राजेंद्र एखंडे, धनंजय सावळे व इतर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या संयोजन मंडलाध्यक्ष पंकज भावसार, श्रीकांत पगारे, रामकृष्ण सोनवणे, प्रशांत जगताप, निलेश सोनवणे, ललित दुसाने सौरभ कोठावदे आदींनी केलं.

