शिर्डी प्रतिनिधी (संजय महाजन) : सामाजिक बातमी
शिर्डी येथे होत असलेल्या महा पशुधन कार्यक्रमात अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व कृषी मंत्री नामदार अब्दुल सत्तार यांना मोठ्या प्रमाणात शेतीचे अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी असे निवेदन हाजी अब्दुल बाबा चे परतु गफार भाई पठाण, युवा नेते नानासाहेब शिंदे यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले.

