shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गणेश नगर येथे महिला दिन उत्साहात साजरा



प्रतिनिधी : संजय वायकर

नगर : ११ / अहमदनगर शहरातील गणेश नगर , नगर - कल्याण रोड येथे ज्येष्ठ महिलांच्या नागरी सन्मानाने ८ मार्च हा जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी सर्व महिलांनी उपस्थितांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या .
यावेळी तारा गणेश शिंदे , वैशाली नळकांडे ,राणी रासकर , जयश्री देवतरसे , सारिका मॅडम ,शीला गायकवाड ,निशा राऊत , साधना गरड ,सुनिता जगताप , चोभे ताई , शर्मा मॅडम, साळवे ताई , विजया भांबरकर , प्रतीक्षा भापकर , कुलकर्णी ताई , रूपाली रसाळ ,राधिका सोनवणे , सुवर्णा कोकणे , कल्याणी अस्तगावकर , जयश्री ताई , विजया जंगम , ढोले ताई , द्रोपदाबाई अंबरकर , प्रियंका मिसाळ आदी महिला उपस्थित होत्या .
close