shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राजवर्धन पाटील यांनी शिंदे आणि सोनी परिवाराने सुरू केलेल्या हॉटेल अविष्कारला दिली सदिच्छा भेट*

*राजवर्धन पाटील यांनी शिंदे आणि सोनी परिवाराने सुरू केलेल्या हॉटेल अविष्कारला दिली सदिच्छा भेट*
     इंदापूर: इंदापूर येथील इंदापूर शहरांमध्ये संजय शिंदे आणि निमेश सोनी परिवार यांनी नव्याने सुरू केलेल्या हॉटेल अविष्कार या ठिकाणी आज निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक व भाजप युवा मोर्चा कोअर कमिटीचे प्रमुख राजवर्धन पाटील यांनी सदिच्छा भेट देऊन भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच तेथील उत्कृष्ट चवीच्या पदार्थांचा त्यांनी आस्वाद घेतला.
   या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे इंदापूर शहर अध्यक्ष शकीलभाई सय्यद, गटनेते कैलास कदम, उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, माजी नगरसेवक शेखर पाटील, सागर गानबोटे ,दादा पिसे, अविनाश कोथमीरे, जावेद शेख व भारतीय जनता पार्टीचे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
close