प्रतिनिधी : संजय वायकर
नगर : १० / अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत माजी आमदार व भाजप नेते शिवाजीराव कर्डिले विजयी झाले. यानिमित्ताने नगर तालुक्यातील देवगावचे सरपंच संभाजी वामन व ग्रामस्थ यांनी त्यांचा सत्कार करून अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या .
यावेळी सभापती विलासराव शिंदे , चेअरमन मच्छिंद्र शिंदे , व्हाईस चेअरमन अंकुश वामन ,
माजी उपसरपंच पंढरीनाथ वामन , उपसरपंच हरिदास खळे, देवस्थानचे अध्यक्ष विजयराव वामन , मळगंगा कन्स्ट्रक्शनचे कुंडलिकशेठ वामन, ग्रामपंचायत सदस्य अर्जुन शिंदे , शालेय व्यवस्थापन समिती विजय वामन, आनंद बॅटरीचे अनिल वामन ,मिनीनाथ वामन ,सचिन कराळे, दिपक शिंदे , सोमनाथ शिंदे , धोंडीभाऊ वामन , लहू वामन ,नामदेव वामन , सामाजिक कार्यकर्ते अंकुश वामन , निखील वामन ,कृष्णा वामन , मंगेश वामन ,चंद्रकांत शिंदे , सचिन गांधी आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते .

