निमसाखर येथे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पाणी वितरण व्यवस्था पाईपलाईन कामाचा शुभारंभ .
इंदापूर प्रतिनिधी: ग्रामपंचयत निमसाखर च्या वतीने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जल जीवन मिशन अंतर्गत नवीन नळ पाणी पुरवठा योजना कामाच्या पाणी वितरण व्यवस्था पाईपलाईन कामाचा शुभारंभ सरपंच धैर्यशील विजयसिंह रणवरे, तसेच ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार रणवरे,गोरख शेळके, जयश्री अडसूळ, सुधीर भोसले,शहानुर मुलाणी, राजेंद्र रनमोडे, शेखर पानसरे, अनिल रणवरे, माने, तसेच अनिल रणवरे, सोमनाथ जाधव,दीपक लवटे, जाकिर मुलाणी, विशाल माने ,ग्रामविकास अधिकारी सुधाकर भिलारे, विशाल रणवरे व ग्रामस्थ यांच्या हस्ते नारळ फोडून पाईप लाईन कामाचा शुभारंभ करण्यात आला .

